Buddha, Shankaracharya Ani Vivekananda (भगवान बुद्ध, आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद)
Ramakrishna Math iStore
0
Currency
Buddha, Shankaracharya Ani Vivekananda (भगवान बुद्ध, आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद)

Buddha, Shankaracharya Ani Vivekananda (भगवान बुद्ध, आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद)

₹ 25.00
या पुस्तकात भगवान बुद्ध, आद्य शंकराचार्य व आधुनिक युगातील स्वामी विवेकानंद यांची थोडक्यात चरित्रे, त्यांचे उपदेश व तत्त्वज्ञाने देण्यात आली असून आधुनिक काळातील बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. या तीन महामानवांच्या तत्त्वज्ञानांचा व कार्यांचा साक्षेपी अभ्यास व परामर्श घेऊन वाचकांसमोर तो अतिशय संतुलित पद्धतीने मांडला आहे. स्वामी सत्प्रकाशानंद हे नवी दिल्ली येथील रामकृष्ण मिशनचे व नंतर क्रमश: अमेरिकेतील वेदान्त सोसायटी, प्रॉव्हिडन्स व वेदान्त सोसायटी, सेंट लुईस या केंद्रांचे प्रमुख होते. त्यांनी अमेरिकेत वेदान्ताचा प्रचार केला. त्यांची व्याख्याने, लेख व पुस्तके अतिशय संतुलित, अभ्यासपूर्ण व विद्वत्ताप्रचुर आहेत.
Author
Swami Satprakashananda
Language
Marathi
Publisher
Ramakrishna Math, Nagpur
Binding
Paperback
Pages
106
SKU
BK 0003268
Weight (In Kgs)
0.10
Quantity
Add to Cart
Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.
0