Atmatattva (आत्मतत्त्व :स्वामी विवेकानंद)
₹ 15.00
Tags:
प्रस्तुत पुस्तकात ‘आत्मा — त्याचे स्वरूप, त्याचे बंधन व मुक्ती’ इत्यादी विषयांवरील स्वामीजींचे विचार एकत्र संकलित केले आहेत. तसेच ‘द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत ही तीन वेदान्तान्तर्गत मते देखील परस्परांच्या विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत’ हे स्वामीजींचे प्रतिपादन ह्याच पुस्तकात समाविष्ट केले आहे. आत्मानुभूती व त्याची प्रत्यक्ष उपलब्धी करून अज्ञान बंधनातून सुटका करून घेणे हेच मानवी जीवनाचे उद्देश्य होय.